२२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु होणार असल्याची घोषणा झाली आणि सिनेरसिकांना एकच दिलासा मिळाला...गेले वर्षभर अनेक चित्रपट हे रखडून होते. आणि प्रेक्षक या सिनेमांची आतुरतेने वाट पाहात होते. आता त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर होऊ लागल्या आहेत. (Chitrali VO)
#NewMarathiMovies #TheatersAfterLockdown #NewMoviesInTheaters #LokmatFilmy
#DeDhakka2Movie #DarlingMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber