Rang Majha Vegla : Little Kartiki famous on social media | रंग माझा वेगळा’मधील कार्तिकीला ओळखलंत का?

Lokmat Filmy 2021-10-01

Views 4

'रंग माझा वेगळा' ही छोट्या पदड्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचलीये. मालिकेत नुकताच काही वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. लीपनंतर मालिकेत खूप बदल झाले आहेत. काही वर्षांच्या लीपनंतर मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही गोंडस मुली आत्ता मोठ्या झाल्या आहेत. या मुलींचे प्रोमो पाहून या दोघींना मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. मालिकेत दीपाची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारचं नाव आहे साईशा भोईर. (Snehal VO)

#RangMajhaVegla #SaishaBhoir #Kartiki #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS