मुंबईत ट्रॅफिक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेलं | Traffic Police dragged by Car Driver | Andheri News

Lokmat 2021-09-30

Views 4

एका वाहतूक पोलिसाला कार चालकाने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना. मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली आहे. नो एंट्रीत घुसणाऱ्या कारला हा पोलिस थांबवत होता. मात्र गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलिसाने बोनेटवर उडी घेतली. तरी देखील चालकाने कार न खांबवता पोलिसाला पुढे फरफत नेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Aplesh)

#trafficepolicemumbai #mumbaitrafficepolice #andheritrafficepolicenews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated

Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form