ठाकरे सरकारची झोप उडविणारे भाजपचे आक्रमक नेते

Sakal 2021-09-30

Views 1.3K

ठाकरे सरकारची झोप उडविणारे भाजपचे आक्रमक नेते

आघाडी सरकारला सातत्याने अडचणीत आणण्यात विरोधी पक्ष कोणतीही कसर ठेवत नाही, यात भाजपचे काही चेहरे आघाडीवर दिसतात. कोणते हे चेहरे आहेत, जे रोज आघाडी सरकारवर हल्लाबोल करुन सरकारला कोंडीत पकडतात.

#maharashtrapolitics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS