औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वार्षिक अहवालावर आमदार हरिभाऊ बागडे यांचा फोटो न छापल्यामुळे भाजपने गोंधळ घालत सभात्याग केला होता त्यानंतर गुरुवारी तारीख 30 सप्टेंबर रोजी झालेल्या औरंगाबाद तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काँग्रेसने तोच कित्ता गिरवत वार्षिक अहवालावर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार हरिभाऊ बागडे यांचा फोटो का छापला नाही असा जाब संचालक मंडळास विचारला. आम्हाला प्रोटोकॉल शिकवणारे भाजपचे लोक आता यांना जाब विचारणार का असा सवाल बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी उपस्थित केला.
(व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #aurangabadnews #agriculturalproducemarketcommittee #aurangabadlivenews