बिग बॉस मराठीच्या घरात वाद-भांडणांसोबतच प्रेमाच्या गोष्टीही रंगतात. या घरात कोणी जोडीदार पटवताना दिसत तर कोणी फर्ल्ट करताना...तर काही जण फक्त चर्चेचा विषय ठरतात. अशाच काही बिग बॉसच्या घरातील गाजलेल्या जोड्या पाहूयात. (Chitrali VO)
#BiggBossMarathi3 #BiggBossMarathiPopularCouple #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber