कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा | Kanhaiya Kumar Joins Congress Party | Latest News

Lokmat 2021-09-28

Views 244

राजकारणात एकीकडून दुसरीकडे उड्या मारण्याचे प्रकार हे नेहमीच होत असतात.. कधी या पक्षात तर कधी त्या पक्षात. नेता आपल्या गाडीवरील झेंडा बदलत राहतो.. आणि कार्यकर्ते बॅनरवरील फोटो बदलतात. निवडणुकांमध्ये तर कपडे बदलल्या सारखं नेते पक्ष बदलतात. पण हे करत असताना अनेक नेते त्या पक्षातल्या गोष्टी तिथेच सोडून येतात. मग ते पद असो किंवा काही मालमत्ता.. आता कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्याआधी कन्हैया सीपीआय म्हणजेच ज्या पक्षाकडून तो लोकसभा निवडणूक लढला होता. त्या पक्ष कार्यालयातील आपला एसी काढून घेऊन गेला आहे. कन्हैयाच्या काँग्रेस प्रवेशाची खुप चर्चा होतेय. (Ashvin Anchor)

#Lokmat #KanhaiyaKumar #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS