शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर अटकेची तलवार? Bhavana Gawali and Saeed Khan relationship

Lokmat 2021-09-28

Views 58

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर अटकेची तलवार असल्याची चर्चा आता सुरु झालेय... याला कारण म्हणजे सोमवारी झालेली एक अटक... सोमवारी ईडीने सईद खान यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली... सईदच्या अटकेनंतर आता भावना गवळींच्या अटकेची शक्यता वर्तवली जातेय... त्यामुळे भावना गवळी यांच्याशी संबंधित सईद खान नेमका कोण आहे? जे जाणून घेऊ.. (Guruprasad Anchor)

#lokmat #BhavanaGawali #SaeedKhan #BhavanaGawaliSaeed Khan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS