#SahastrakundWaterfall | सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय | Nanded | Painganga River | Sakal Media
नांदेड - जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. हिमायतनगरपासून जवळच असलेलेला पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. (व्हिडिओ - प्रकाश जैन)
#Nanded #HeavyRain #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Marathwadarain