कोल्हापूर : भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी शक्ती दे. महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी अंबाबाईकडे , कडे मी प्रार्थना केली आहे. अंबाबाईची माझ्यावर कृपा आहे म्हणूनच मी कोल्हापूरला पोहोचलो आहे. यंत्रणेतला घोटाळा बाहेर काढण्यासाठी आज मी चार वाजता पुरावा देणार आहे. असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (व्हिडिओ : बी.डी.चेचर)
#kolhapur #kiritsomaiya #kiritsomaiyainkolhapur #kolhapurnews #bjp #kiritsomiayanews #kolhapurliveupdates