Theater opening bites from actors | अखेर सिनेमागृह सुरु होणार, कलाकारांनी व्यक्त केला आनंद

Rajshri Marathi 2021-09-28

Views 2

२२ ऑक्टोबर २०२१ पासून सिनेमागृह सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनाने जाहीर केला. सरकारच्या या निर्णयावर मराठी कलाकारांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या खास प्रतिक्रिया पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form