महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी समता प्रतिष्ठानमधील गैरव्यवहारावरुन विधानसभेत खडाजंगी झाली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार भिडले. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांची नावे धनंजय मुंडे यांनी जाहीर केली. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याची घोषणाही मुंडे यांनी केली. पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #DhananjayMunde #BudgetSession2021 #Vidhansabha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat