औरंगाबाद : केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त कामगार कृती समिती, डाव्या पक्ष संघटना तसेच इतर पक्षांतर्फे क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले (व्हिडीओ : सचिन माने)
#kisanmorcha #aurangabad #farmersprotest #aurangabadnews #aurangabadnewsupdates