Lohara (Osmanabad) : कृषी कायद्यांविरोधात लोहारात तहसील कार्यालयावर मोर्चा
Lohara (Osmanabad) : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणून जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीने सोमवारी (ता.२७) लोहारा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.
(व्हिडिओ: नीळकंठ कांबळे, लोहारा).
#FarmersProtest #lohara #Osmanabad