मराठा आंदोलन दडपले तर चिघळण्याची शक्यता | Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation

Lokmat 2021-09-13

Views 0

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन दिलं होतं मात्र आता त्याही पुढे जाऊन मराठा समाजातर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 17 तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे मात्र आंदोलनात इतर काही ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली होती कोरोनच्या काळामध्ये हे आंदोलन कोरोना प्रादुर्भावाचा काळामध्ये हे आंदोलन होऊ नये म्हणून ही नोटीस बजावण्यात आली होती मात्र आता त्यावरूनही मराठा समाजामध्ये नाराजी असून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाचे उद्या होणारे आंदोलन जर दडपण्याचा प्रयत्न केला तर ती चिघळण्याची शक्यता आहे असंही सांगितलं आहे

#lokmat #ChatrapatiSambhajiRaje #MarathaReservation
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS