Bigg Boss Marathi 3 | Utkarsh trolled for comment on Shivlila | शिवलीलावरील कमेंटमुळे उत्कर्ष ट्रोल

Lokmat Filmy 2021-09-27

Views 2

बिग बॉस म्हटल की वाद हे ओघाने आलेच. दररोज बिग बॉसच्या घरात नवनवीन खेळांसोबत नवनवीन वादही रंगत असतात. या वादात आणखी एकाची भर पडलीये. ती म्हणजे गायक उत्कर्ष शिंदेची. उत्कर्षवर नेटकरी संतापलेत. याला कारणीभूत आहे, उत्कर्षने केलेली एक कमेंट. ज्यावर नेटकरी नाराज झालेत. उत्कर्षने असं नेमकं काय म्हटलय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ पहा. (chitrali VO)

#BBM3 #UtkarshShinde BiggBossMarathiSeason3 #Shivleela Patil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS