Mandangad | आश्चर्य! 4 पायांच्या कोंबडीच्या पिलाची पंचक्रोशीत चर्चा |chicks| Hen | Sakal Media
मंडणगड : तालुक्यातील तिडे कुंभारवाडी येथील अश्विनी अर्जुन दाभोळकर यांच्या घरातील कोंबडीने चार पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे हे पिल्लू चांगले गुटगुटीत आणि तंदुरुस्त असून पुढील दोन पायांवर फिरत आहे. ही बातमी समजताच पंचक्रोशीतून अनेक नागरीकांनी उत्सुकतेने पाहण्यासाठी दाभोलकर यांच्या घरी गर्दी केली.
#Mandangad #chicks #Hen #Ratnagiri