Exclusive Interview Madhura Velankar-Satam | 'सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी म्हणून काम मिळत नाही' | Sakal Media
आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत स्थान पटकावलेल्या मधुरा वेलणकर-साटम हिने या मुलाखतीत ओटीटी या नव्या प्लॅटफॉर्मचं स्वागत करताना इथे वेबसिरीजमध्ये काम करायचे तर आपला रंग,जाडी,वय या गोष्टी दुय्यम,इथे हवा तगडा अभिनय. केवळ अभिनय शिकण्यासाठी नाही तर व्यक्तिमत्व विकासासाठीही नाट्यशिबीर फायद्याचे,तिच्या मधुरव या पुस्तकाच्या नावावर आधारित स्टेज शो लवकरच येणार अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारताना आजकाल सोशल मीडियावरचे फॉलोअर्स कलाकारांचे भविष्य ठरवतात हे दुःखद आहे ही खंत व्यक्त केली.
#MadhuraVelankarSatam #socialmedia #ExclusiveInterview #webseries #entertainment