मुंबई बँकेवरून भाजपला घेरण्याची खेळी? Mumbai Bank | Pravin Darekar | Thakceray Government

Lokmat 2021-09-23

Views 1.5K

किरीट सोमय्या आणि भाजपच्या आरोपांचा सामना करणाऱ्या राज्य सरकारनेही आता भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येतंय. कारण, भाजप नेते आणि विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांतील आर्थिक आणि प्रशासकीय अनियमततेचा ठपका ठेवत ही चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीय. मुंबई बँकेची सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल देण्याची आदेश देण्यात आले आहेत. खरंतर, मुंबई बँकेच्या कारभाराबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आलं होतं. त्या ऑडिटमध्ये मुंबई बँकेच्या काही व्यवहारांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. Ashwin Vo
#Mumbaiband #Pravindarekar #Uddhavthackeray #Shivsenavsbjp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS