सर्वे सन्तु निरामया : संवाद श्री श्री रवीशंकर
जीवनात शांती, मैत्री आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण मानवतेचा दृष्टिकोन अंगीकारुन स्वत:मध्ये बदल कसा आणू शकतो? देशी गाय हा भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा देशी गायीला आपल्या जीवनात पुन्हा महत्वाचे स्थान कसे देता येईल? या विषयावर गुरुदेव श्री श्री रविशंकर
यांच्याशी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिजित पवार यांचा संवाद.
#SriSriRavishankar #Gurudev #abhijeetpawar #sakal