कल्याणात चेंबरमध्ये पडलेल्या तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा फायर ब्रिगेडच्या जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवून आणखी एका मुक्या प्राण्याला जीवनदान दिलं आहे. कल्याण मधील सह्याद्री नगर परिसरात एक गाय चेंबरमध्ये अडकली होती. याबाबतची माहिती रहिवाशांनी मंगळवारी संध्याकाळी फायर ब्रिगेडला दिली आणि क्षणाचाही विलंब न करता फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर ड्रेनेजच्या पाण्यात राहिल्यामुळे गाय थंडीने हुडहुडत होती.त्यामुळे जवानांनी गरम पाण्याने गाईला आंघोळ घातली. हे सर्व दृश्य पाहून उपस्थिताचं देखील मन भरून आलं.
Myuri vo
#Cowstuckindrangage #Kalyan #KDMC #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat