तुमच्या खिशावर परिणाम करणारे ६ बदल | Indian Economy | GDP Growth | Gas, Diesel & Petrol Price Hike

Lokmat 2021-09-13

Views 0

आजपासून काही बँका आणि काही कंपन्यांनी नवे नियम लागू केले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कंपन्यांनीही जे बदल केलेयत, त्याचे परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहेत. इतकंच काय पण, हे नवे बदल तुमच्या घरापर्यंत आणि किचनपर्यंत पोहोचणार आहेत. ते बदल नेमके कोणते हे आपण या व्हिडीमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी गुरूप्रसाद... या नव्या बदलांची झळ तुम्हाला कशी सोसावी लागणार आहे, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ( Guru VO )

#Lokmat #ProvidentFund #Aadharcard #Gas #Cylinder #Bank #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS