Eknath Khadse यांच्यासाठी एकवटल्या "खान्देश संघटना" | Khandesh Sanghatana Protest In Kalyan Dombivli

Lokmat 2021-09-13

Views 1

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडी कडून सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात "खान्देश संघटना" आक्रमक झाली आहे. सोमवारी कल्याण डोंबिवलीतील खान्देश संघटनांनी या कारवाई विरोधात कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीतर्फे (ED) राजकीय दबावातून वारंवार चौकशी करत कारवाई केली जात असल्याचा आरोप रवी पाटील यांनी केली आहे. ( Mayuri Text Story )

#Lokmat #KhandeshSanghatana #EknathKhadse #Kalyan #Dombivli #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS