मराठमोळ्या श्वेताचं धाडस, भारतीयांची थरारक सुटका | Air Hostess Shweta Shanke | Afghanistan & Taliban

Lokmat 2021-09-13

Views 1

अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती काय आहे.. हे संपुर्ण जगाने पाहिलं.. तालिबान्यांनी अफगाणिस्तानला ताब्यात घेत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरु केलीय. अस्थिर झालेल्या या देशातून लोकांनी पळ काढलाय. तर इतर देशांनी अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांची सुटका केलीय. भारत सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्यांना भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशात आणले. सर्वत्र गोळीबार सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेल्या १२९ भारतीय प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान भारतात परतलं. त्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ( Ashwin VO )

#Lokmat #ShwetaShanke #Afghanistan #Taliban #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS