Pitru Paksha 2021: पितृपक्षामध्ये यंदा कोणत्या तिथीचे श्राद्ध कोणत्या दिवशी? जाणून घ्या सविस्तर

LatestLY Marathi 2021-09-21

Views 27

पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये नवी किंवा शुभ कामे टाळली जातात, मंगल कार्य देखील या काळात न करण्याकडे हिंदू धर्मीयांचा कल असतो. जाणून घ्या या काळात कोणत्या तिथीचे श्राद्ध कोणत्या दिवशी आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS