दुःखाचा डोंगर...कुटुंबच्या कुटुंब गाडली गेली | Kolhapur & Chiplun Flood | Heavy Rains In Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 1

साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळली आणि गावातील अनेक घरं हे गाडली गेली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून यात १२ जणांचा जीव गेलाय.. संपूर्ण गाव गुरुवारी रात्री गाढ झोपेत होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावावर तोच डोंगर कोसळेल, असं कधी गावकऱ्यांना वाटलंही नसेल..पण नियतीने घात केला आणि डोंगरालगत असलेल्या घरावर दरड कोसळली. मध्यरात्री झोपेत असलेले लोक याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत घरे दबली आणि अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. प्रचंड पाऊस सुरु असल्याचे बचावकार्यातही अडथळे निर्माण झाले होते. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर ही माणसं गाडली गेलेली होती.

#Lokmat #Kolhapur #Flood #Monsoon #MaharashtraRain #Chiplun
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS