चीनला का वाटतेय 'त्या' तपासाची भीती? China investigation | Corona Virus | WHO | Wuhan lab

Lokmat 2021-09-13

Views 2

दीड वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने दीड वर्षांत जगाला वेठीस धरलं... अजूनही या व्हारसच्या विळख्यातून जग पूर्णपणे सुटलेलं नाही... वुहानमधून ज्या कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाला, तो कोरोना व्हायरस नवे नवे रुप बदलून पुन्हा पुन्हा जगाच्या मानेवर बसतोय... दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटेशी लढताना जगातले बलाढ्य देश हतबल दिसतायत... पण चीन या सगळ्यानंतरही आपला लपवाछपवीचा डाव सोडत नाहीये...

#lokmat #Chinainvestigationi #CoronaVirus #WHO #Wuhanlab
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form