संजय राठोडांना पुन्हा 'मंत्री' व्हायचंय?Chitra Wagh On Sanjay Rathod |Pooja Chavan Case| Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 1

संजय राठोड.. महाविकास आघाडी सरकारमध्ये राजीनामा देणारे पहिले मंत्री. महाराष्ट्रात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती. पूजासोबतचे फोटो, काही व्हायरल क्लिप्स आणि विरोधकांचे आरोप यामुळे त्या प्रकरणात नावं आल्यानंतर वनमंत्री असलेल्या संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्याच संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा सुरु झालीय. तर विरोधकांनी मात्र राठोड मंत्री झाले तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दुसरीकडे संजय राठोडांनी आज औरंगाबादमध्ये शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. त्यामुळे राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय का? आणि त्यासाठीच हे सर्व सुरु आहे का? अशी चर्चा रंगलीय.

#lokmat #ChitraWagh #SanjayRathod #PoojaChavan #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS