१९ सप्टेंबरला बाप्पांचं विसर्जन झालं. सगळ्यांनी बाप्पाला आनंदात निरोप दिला. पण गायक राहुल देशपांडे यांच्या मुलीला म्हणजेच रेणुका देशपांडेला तिच्या बाप्पाचं विसर्जन करायचं नव्हतं. काय म्हणणं आहे तिचं बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale