महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल |Nashik Free Styke Ladies Fight | Nashik Toll Naka

Lokmat 2021-09-13

Views 1

चक्क महिला कर्मचाऱ्यांनीच चालक महिलेला बेदम मारहाण केली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वाहयरल झालाय...या व्हिडीओची पडताळणी केली असता, असं समोर आलं, गेल्या महिन्याभरापरर्वी टोल भरण्यावरून महिला कर्मचारी आणि महिला वाहन चालक यांच्यात शाब्दिक वाद झाला... मात्र टोल नाक्याच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या वाहन चालक महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि याचं चित्रकरण केलं....याची दखल टोल नाका प्रशासनाने घेतली आणि मारहाण करणाऱ्या महिलांना निलंबित करण्यात आलं.

#lokmat #Nashik #Pimpalgaon #Tollnaka
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS