10वी'च्या निकालाबाबतची सगळी उत्तरं | Maharashtra SSC Board 2021 Result Date | Varsha Gaikwad

Lokmat 2021-09-13

Views 1.1K

तुमच्याही घरात कोणी दहावीला आहे का ? तुम्ही स्वतः १०वी ला आहात का ? शाळा नाही, परीक्षा नाही तर निकाल लावणार कसा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. यात आपण जाणून घेणार आहोत नियमित आणि अनियमित म्हणजे काही कारणाने नापास झालेले, थेट बाहेरून बसणारे किंवा खासगी विद्यार्थ्यांचा १०वी चा निकाल कोणत्या निकषांवर लावण्यात येणार आहे.

#Lokmat #VarshaGaikwad #SSCBoardExam #MaharashtraNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS