खासदार राजीव सातव यांना शेवटचा निरोप | Congress Rajyasabha MP Rajiv Satav Passaway | Hingoli

Lokmat 2021-09-13

Views 1

खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप, हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे अंत्यसंस्कार,रविवारी उपचारादरम्यान पुण्यात झाले होते निधन , अंत्यदर्शनासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित, साश्रू नयनांनी दिला निरोप ,अलविदा ! खासदार राजीव सातव,निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,मुलगा पुष्कराज सातव याने दिला अग्नी ,पंचायत समिती सदस्य ते खासदार असा प्रवास, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी,खासदार राजीव सातव अनंतात विलीन

#lokmat #RajivSatav #Congress #Hingoli #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS