बिल गेट्स यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय? Bill Gates and Melinda Divorce | Internation News

Lokmat 2021-09-13

Views 1

“आमचं लग्न जोडता येणार नाही अशा स्थितीपर्यंत तुटलं आहे. आम्ही भरपूर विचारांती वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. एक युगूल म्हणून आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एकत्र राहू शकत नाही. आम्हाला स्पेस हवी आहे. ” असं बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशननी जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलंय. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज केला असला तरी दोघंही फाऊंडेशनचं काम या पुढेही सुरूच ठेवतील, असंही यात स्पष्ट करण्यात आलंय.

#lokmat #BillGates #MelindaDivorce #InternationNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS