तुमचा आमदार किती गुन्हेगार? Maharashtra Assembly | BJP Maharashtra's MLA | Vidhan Sabha

Lokmat 2021-09-13

Views 42

राज्यातील १४८ आमदार कलंकित आहेत म्हणजे त्यांच्यावर सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यातही भाजपचे सर्वाधिक आमदार गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आलीय. कोण आहेत हे आमदार, त्यांच्यावर काय गुन्हे दाखल आहेत, सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या भाजपचे आमदार सर्वाधिक गुन्हेगार कसे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईप करा. (Anchor अनिकेत पेंडसे)

#lokmat #maharashtracriminalpolititian #maharashtranews #marathinewslive
#newstoday #maharashtrapolitics #maharashtrapolitian #corruption
#maharashtracorruption #curruptedpolitition #maharashtralatestnews
#maharashtraelection #trendingnews #todaynews #latestnews

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS