बाहेरगावी प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा? How To Get E-Pass To Travel Out Of City? Lockdown

Lokmat 2021-09-13

Views 17

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलाय. कडक निर्बंधांमध्ये अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आता तुम्हाला आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलंय. अगदी पहिल्या लॉकडाऊनमध्ये होत तसं.. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा, काय माहिती द्यायची, काय कारण द्यायची हे या व्हिडीओत आम्ही तुम्हाला सांगणार आहे..

#lokmat #Epass #Travelpass #Lockdown #Coronavirus # India
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS