PHD करणाऱ्या विद्यार्थ्याच्या खुनाचा धक्कादायक उलगडा | Dating Apps | Gay affair | Crime | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 46

पुण्यातल्या एनसीएलमध्ये पीएचडीचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा सूस टेकडीवर निर्जनस्थळी नेऊन खून करण्यात आला होता. या खुनाचे गूढ अखेर चतु:श्रृंगी पोलिसांनी उकललं तेव्हा सर्वानाच धक्का बसलाय. जाणून घेऊया काय आहे हा प्रकार. एका डेटिंग ऍपवरून आरोपी रविराज क्षीरसागर आणि मृत सुदर्शन पंडीतची ओळख झाली. आठवड्यातून काही दिवस ते भेटायला लागले. दुसरीकडे रविराजचे लग्न झाले होते पण बायकोशी पटत नव्हते. इकडे दोघेही एकमेकांमध्ये गुंतत असताना सुदर्शनचे लग्न ठरले आणि रविराजने आखला वेगळाच प्लॅन. जाणून घ्या या सविस्तर व्हिडीओच्या माध्यमातून -
#lokmat #Punenews #Datingapps #Crime #Gayaffair
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS