मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात समोर आलेली एकएक साखळी आता जुळताना दिसतेय... अशातच याच प्रकरणानंतर समोर आलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता मोठी माहिती समोर येतेय... NIA ने या प्रकरणात आता मोठा खुलासा केलाय.... मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी आरोपींना ४५ लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आलेय... NIA ने कोर्टात ही माहिती दिलेय... या प्रकरणामध्ये कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली... यावेळी NIA ने ही माहिती दिली.. आजही या प्रकरणात सुनावणी होतेय... NIA कडून सध्या या प्रकरणाचे एक एक कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न सुरु आहे...
#lokmat #MansukhHiren #SachinVaze #PradeepSharma
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat