LIVE - सरकार राज्यपालांच्या दारी, पण | Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat Meets Governor

Lokmat 2021-09-13

Views 0

राज्यातील विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त असून अद्याप यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. जवळपास ८ महिने उलटूनही १२ जणांच्या नावावर अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. राज्यपाल नियुक्त जागा लवकर घोषित व्हा व्यात यासाठी मविआ नेत्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. परंतु हायकोर्टानं अपेक्षित निर्णय न दिल्यानं अद्यापही ही यादी रखडली आहे अधिक जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर लाईव्ह
#lokmat #Uddhavthackeray #Ajitpawar #Balasahebthorat #Bhagatsinghkoshyari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS