अपघातात कोणाचा पाय गेला, हात गमावला तर कोणाच्या पाठीचा कणा मोडला. आपल्या अपंगत्वावर मात करत भारतीय खेळाडूंनी जग जिंकलंय. ऑलिम्पिकपाठोपाठ पॅरालिम्पिकमध्ये भारताने इतिहास रचलाय. टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारताने दोन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केलीय. विशेष म्हणजे २४ तासात भारतीय खेळाडूंनी सात पदकं जिंकलीत. पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेली ही सर्वांधिक पदकं आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदकं मिळवली होती.
या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत भारतासाठी मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल होतं.पहा हि सविस्तर बातमी -
Ashwin Vo
#lokmat #AvaniLekhara #TokyoParalympics #SportsNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat