परबांना ED नोटीस; राणेंचा हिशेब चुकता? Anil Parab Gets ED Notice | Sanjay Raut | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 0

राज्याचे परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावलीय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन ईडी नोटीसची माहिती दिलीय. नारायण राणे यांच्या अटकेचा वचपा काढण्यासाठी केंद्रातील सरकारनं अनिल परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू केल्याचा आरोप संजय राऊत यांनी ट्विटमधून केलाय. अनिल परब हे भाजपच्या रडारवर असल्याच्या बातम्या गेल्या आठवडाभर येत होत्या. त्यातच अनिल परबांना ईडीनं नोटीस बजावलीय. विशेष म्हणजे अनिल परब यांना ईडीनं नोटीस बजावलीय ही बातमी संजय राऊतांनी दिली. काय म्हटलंय संजय राऊतांनी या ट्विटमध्ये.. पाहुयात.. ( Aniket VO )

#Lokmat #SanjayRaut #AnilParab #NarayanRane #MaharashtraNews #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS