अमेरिकन निवडणुकीत जो बायडन यांचे भर पावसात भाषण | Joe Biden Latest Speech On America Election

Lokmat 2021-09-13

Views 219

राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्याच वर्षी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांच्या प्रचारसभेत भर पावसात सातारा येथे भाषण केले होते. शरद पवारांनी केलेल्या त्या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच बदल घडून आला होता. असाचा काहीसा प्रसंग अमेरिकेच्या राजकारणात देखील घडला आहे. एका प्रचारसभेमध्ये अमेरिकेचे मंत्री जो बायडन यांनी शरद पवारांचा सातारा पॅटर्न राबवला आहे. त्यांनी सुद्धा शरद पवारांसारखे भर पावसात भाषण केल्यामुळे त्यांना देखील यंदा अमेरिकेत होणा-या निवडणुकीमध्ये यश मिळेल का ते बघावे लागेल.

#Lokmat #SharadPawar #AmericaElection #JoeBiden #JoeBidenRainSpeech
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS