आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नेताजींचे एका तैलचित्राचं म्हणजेच पोर्ट्रेटचं अनावरण केलं. हा फोटो त्यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरही टाकला. त्यांनी ट्वीटरवर हा फोटो टाकल्यावर लगेच नकारात्मक प्रतिक्रिया उमठू लागल्या. कारण हे चित्र नेताजींचे नसून महान कलाकार प्रसेनजित यांचे आहे. त्यांनी गुमनामी या सिनेमात नेताजींची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्या भूमिकेतला त्यांचा फोटो नेताजी म्हणून वापरल्याचा आरोप नेटकरी करत आहेत .
#Lokmat #Ramnathkovind #Subhaschandrabose #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat