एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत कोण जाणार? Who will join NCP along with Eknath Khadse? | Sharad Pawar

Lokmat 2021-09-13

Views 0

आज एकनाथ खडसे यांनी भाजपला आपला राजीनामा दिला त्यामुळे अनेक दिवसापासून खडसे राष्ट्रवादीत जाणार या चर्चेला पूर्णविरामचं मिळाला. खान्देशात भाजपला फरक पडणार की राष्ट्रवादीला फायदा होणार हे तर आपण बघणारच आहोत पण एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत अजून काही नेते मंडळी जाणार असल्याची चर्चा आहे कोण जाणार? हा प्रश्नच आहे हे आपल्याला दोन दिवसात कळेलच , यासाठी पहा लोकमत -

#Lokmat #NCP #BJP #SharadPawar #EknathKhadseNews #MaharashtraGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS