हात पाय नसणारा टिंकेश चालवतोय जिम | Handicapped Guy Tinkesh Kaushik Runs Gym | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 1

हे आहेत  टिंकेश कौशिक. अपरिमित जिद्द आणि चिकाटी यांचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे टिंकेश. टिंकेश ९ वर्षांचे असताना एका दुर्घटनेमुळे त्यांनी गुडघ्याखालचे दोन्ही पाय व डावा खांदा गमावला. पण या अपघातामुळे खचून न जाता ते पुण्यात आपली जिम चालवत आहेत. शारीरिक अपंगत्वावर मात करत त्यांनी अनेक विक्रमही  नोंदवले आहेत. 

#Lokmat #TinkeshKaushik #Gym #Handicapped #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS