लस तयार? लसीकरणांसाठी सरकारकडे मागितली परवानगी | Corona Vaccine | Serum Institute | Adar Poonawalla

Lokmat 2021-09-13

Views 81

भारतीयासाठी लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे. ब्रिटनमध्ये फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर आता भारतासाठीही एक खुशखबर आलीय. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड लशीच्या आपातकालीन वापरासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. यासाठी एक अर्ज केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्विटवर दिली आहे.

#lokmat #AdarPoonawalla #CoronaVaccine #SerumInstitute
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS