Raj Kundra Porn App Case | पॉर्न फिल्म प्रकरणात शिल्पा शेट्टीही अडचणीत? Raj Kundra Arrest

Lokmat 2021-09-13

Views 2

अश्लील फिल्म प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करतायत.. पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घराची झडती घेतली आणि तिचा जबाबही नोंदवला आहे. शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्राच्या व्हियान ईंडस्ट्रीजची एक संचालिका होती, म्हणजेच डायरेक्टर होती. याच व्हियान ईंडस्ट्रीजच्या माध्यमातून हॉटशॉट या अँपवर सबस्क्रीप्शन म्हणजेच नोंदणी शुल्क घेतलं जात होतं. पण शिल्पा शेट्टीने नंतर त्या पदाचा राजीनामा दिला. पोलिसांनी या मुद्द्यावर तिचा जबाब घेतला आहे.

#Lokmat #RajKundra #Shilpashetty
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS