परळीत राखेचा प्रश्न पेटला, ट्रकचालकांकडून रस्ता साफ करुन घेतला | Viral Video In Parali | Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 0

परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील दगडी कोळशाची राख परळी-गंगाखेड रस्त्यावर दाऊतपूरजवळच्या राखतळ्यात पाण्यावाटे सोडण्यात येते. दररोज २०० टिप्परद्वारे राखेची वाहतूक होते. वाऱ्यामुळे राख परिसरात पसरते, वाहतुकीवेळी राख रस्त्यावर पडते. राखेमुळे दमा, श्वासाचा त्रास, त्वचारोग, नेत्रविकार असे विविध आजार आसपासच्या नागरिकांना होतायंत. वारंवार तक्रार करुनही नागरिकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात येतेय. त्यामुळे अखेर नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी राख वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांना धडा शिकवला.

#Lokmat #Beed #Parali #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS