मोदी-पवार भेटीनंतर फडणवीसांची चर्चा का होतेय? Sharad Pawar | Narendra Modi | Devendra Fadnavis

Lokmat 2021-09-13

Views 3.6K

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली... त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की, सहकार क्षेत्रातल्या प्रश्नांवर या भेटीत चर्चा झाली... पण जेव्हा मोदी आणि आणि पवार यांच्यासारखे दोन मातब्बर राजकारणी भेटतात, तेव्हा त्यांच्यात काही राजकीय चर्चा झालीच नसेल, असं गृहित धरून कसं चालेल.. कारण या भेटीच्या आदल्या दिवशी जी भेट झाली, तीही महत्त्वाची आहे.. ज्यावरून आता चर्चा रंगल्या आहेत... पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी शरद पवार कुणाला भेटले तर ते केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांना भेटले.

#Lokmat #DevendraFadnavis #SharadPawar #PMNarendraModi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS