Maharashtra Governor Bhagat Singh Koshyariना अर्णब गोस्वामींची काळजी | Aarnab Goswami Arrested

Lokmat 2021-09-13

Views 0

रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. अर्णब यांची अटक ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभर आंदोलन केले होते. आता याच मुद्द्यावर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांना फोन केला आहे. राज्यपाल यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली आहे.
#lokmat #Arnabgoswamiarrested #BhagatSinghKoshyari #AnilDeshmukh #MaharashtraHM
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS