छोट्या पडद्यावरचा स्टार सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू झालाय.. अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थने घेतलेली एक्झिट त्याच्या फॅन्सना चटका लावून गेलेय.. पण त्याच्या मृत्यूनंतर समोर येणाऱ्या या दोन शंकांनी त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ केलंय. टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय.. त्याच वेळी या दोन शंकाही उपस्थित होतायत...अनेकांना अद्यापही सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये... सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं स्पष्ट झालंय... जी माहिती समोर येतेय त्यानुसार, सिद्धार्थने काल रात्री झोपण्याआधी काही औषधं घेतली होती.... पण सकाळी तो उठलाच नाही... ही औषधं कोणती होती, याबाबतचा तपशील कळू शकलेला नाही.. पण या औषधांमुळे तर काही घात झाल नाही ना, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय. ( Guru VO )
#Lokmat #SiddharthShukla #Bollywoodnews #Bollywoodactor #BiggBossWinner
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat